Home महाराष्ट्र “९०% डिस्काउंट पाहिलं की आपण लगेच ‘Buy Now’ करतो… पण विचार करा...

“९०% डिस्काउंट पाहिलं की आपण लगेच ‘Buy Now’ करतो… पण विचार करा – किंमत कमी, पण धोका जास्त!

"When we see a 90% discount, we immediately 'Buy Now'... But think about it – the price is low, but the risk is high!"

बनावट वेबसाइट्स आणि स्कॅमर विक्रेत्यांकडून होऊ शकतं मोठं आर्थिक नुकसान.

सतर्क राहा, खरेदी करण्याआधी खात्री करा.

www.cybercrime.gov.in

हेल्पलाइन: १९४५

महाराष्ट्र सायबर सेल

#TooGoodToBeTrue #OnlineShoppingScam #FakeWebsiteAlert #CyberFraud #ScamAwareness #MaharashtraCyberCell #StaySafeOnline #DigitalSafety #VerifyBeforeYouPay #CyberAlert

error: Content is protected !!
Exit mobile version