Home नंदुरबार जिल्हा तंत्रज्ञान प्रगतीसोबत फसवणुकीची पद्धतही स्मार्ट झाली आहे!

तंत्रज्ञान प्रगतीसोबत फसवणुकीची पद्धतही स्मार्ट झाली आहे!

With the advancement of technology, the methods of fraud have also become smarter!

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र राज्य ) यांचे नागरिकांना आवाहन —

“कोणत्याही खोट्या व्हिडिओ/मेसेजवर विश्वास ठेऊ नका. सत्यता तपासा, सावध राहा.”

डीपफेक म्हणजे – खोटे व्हिडिओ, आवाज किंवा फोटो जे खरे वाटतात

कोणत्याही अनोळखी लिंक, व्हिडिओ किंवा कॉलवर विश्वास ठेवू नका

सत्यता तपासा, शेअर करण्यापूर्वी विचार करा

तक्रारीसाठी भेट द्या: www.cybercrime.gov.in Dail 1930 /1945

#Nandurbarpolice#Deepfake #CyberSafety#DevendraFadnavis#CyberDost#सायबरजागरूकता

error: Content is protected !!
Exit mobile version