नंदुरबार जिल्ह्यात जलसंधारण आणि पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “जलयुक्त शिवार अभियान २.०” अंतर्गत विविध कामांचा आढावा आज मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
#JalyuktShivar#जलयुक्तशिवार#WaterConservation#Nandurbar#RainwaterHarvesting#GeoTagging#JSJB#SustainableDevelopment#WaterManagement#जलसंधारण#जलसंपन्ननंदुरबार#DistrictAdministration#TribalDevelopment#ClimateAction#GroundwaterRecharge
