आज भारतीय पक्षी विज्ञानाचे जनक डॉ. सलीम अली यांची जयंती.
त्यांनी निसर्गाच्या भाषा समजून घेत, पक्षी संवर्धनासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले.
पक्षी हे पर्यावरणाचे संतुलन राखणारे दूत आहेत…
त्यांचे संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी!
#जागतिकपक्षीदिन#DrSalimAli#SaveBirds#BirdConservation#Nandurbar#Maharashtra
