Home नंदुरबार जिल्हा युवा भारत करतोय ‘विकसित भारत मिशन’चे सारथ्य!

युवा भारत करतोय ‘विकसित भारत मिशन’चे सारथ्य!

1
Young India is spearheading the ‘Viksit Bharat Mission’!

२.०७ कोटींहून अधिक तरुणांची ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी.

कौशल्य विकास उपक्रमांतर्गत ६ कोटींहून अधिक तरुणांचे सक्षमीकरण.

नवउद्योजकांसाठी १२ कोटींहून अधिक ‘मुद्रा लोन’ मंजूर.