Home नंदुरबार जिल्हा युवा भारत करतोय ‘विकसित भारत मिशन’चे सारथ्य! नंदुरबार जिल्हा युवा भारत करतोय ‘विकसित भारत मिशन’चे सारथ्य! June 16, 2026 2 Young India is spearheading the ‘Viksit Bharat Mission’! २.०७ कोटींहून अधिक तरुणांची ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी. कौशल्य विकास उपक्रमांतर्गत ६ कोटींहून अधिक तरुणांचे सक्षमीकरण. नवउद्योजकांसाठी १२ कोटींहून अधिक ‘मुद्रा लोन’ मंजूर.