Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा!

नंदुरबार जिल्ह्यातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा!

1
Young men and women aged 15 to 30 from Nandurbar district should participate enthusiastically in this competition!

माती व पाणी संवर्धन, पाणी बचत, मृद संधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाचे पाणी संकलन, शेततळे, बंधारे, वृक्षारोपण, पाणलोट विकास, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जल संधारण कामे, पारंपरिक मृद व जल संधारण पद्धती व इतर संबंधित नाविन्यपूर्ण संकल्पना

आकर्षक जिल्हास्तरीय पुरस्कार

प्रथम – ₹२५,०००/-

द्वितीय – ₹१५,०००/-

तृतीय – ₹१०,०००/-

*तुमची कल्पकता, तुमचा Reel आणि जल-मृद संवर्धनाचा प्रभावी संदेश — महाराष्ट्रभर पोहोचवा

नोंदणीसाठी पोस्टसोबत दिलेला QR Code Scan करा.*

एक Reel… मातीसाठी!

एक Reel… पाण्यासाठी!

एक Reel… सुरक्षित भविष्यासाठी!

जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभागी व्हावे!