Home महाराष्ट्र अंबाजोगाई (जि. बीड) येथे ११०० खाटांचे अत्याधुनिक शासकीय रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात...

अंबाजोगाई (जि. बीड) येथे ११०० खाटांचे अत्याधुनिक शासकीय रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला

A decision has been taken to build a state-of-the-art government hospital with 1100 beds at Ambajogai (Beed district).

रुग्णालयाच्या उभारणीमुळे परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार व आधुनिक आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे, त्यासाठी सुमारे १०२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेदरम्यान दिली.

error: Content is protected !!
Exit mobile version