Home टेक न्युज भक्तीच्या सागरात अनुभवा माहितीचा लोकजागर…

भक्तीच्या सागरात अनुभवा माहितीचा लोकजागर…

1
A mass awakening of knowledge and experience in the ocean of devotion…

आषाढी वारीसोबत निघालेली संवाद वारी आता वेळापूर येथे पोहचली आहे.

प्रदर्शने, लोककला, पथनाट्य, चित्ररथ, मॅस्कॉट आणि एलईडीव्हॅन च्या माध्यमातून शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती जाणून घ्या.

संवाद वारीला अवश्य भेट द्या.

#संवादवारी#विकासरथ#पंढरपूरवारी२०२६#आषाढीएकादशी#आषाढीवारी#पंढरीचीवारी#पंढरपूर#वारकरी#महाराष्ट्रशासन#शासकीययोजना#वारी#pandharpurwari2026#pandharpurdiaries#MahaDGIPR