वारी दरम्यान शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती एकाच ठिकाणी, आकर्षक माध्यमांतून जाणून घेण्याची उत्तम संधी म्हणजे संवाद वारी…
संवाद वारीला अवश्य भेट द्या आणि योजनांची माहिती मिळवा.
#संवादवारी#प्रदर्शने, #लोककला, #पथनाट्य, #चित्ररथ, #मॅस्कॉट#एलईडीव्हॅन#विकासरथ#पंढरपूरवारी२०२६#आषाढीएकादशी#आषाढीवारी#पंढरीचीवारी#पंढरपूर#वारकरी#महाराष्ट्रशासन#शासकीययोजना#वारी#pandharpurwari2026#pandharpurdiaries#MahaDGIPR
