Home महाराष्ट्र अकोला पोलीस दलाचा देशपातळीवर गौरव!

अकोला पोलीस दलाचा देशपातळीवर गौरव!

Akola Police Force honored at the national level!

६९ व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट २०२५-२६ मध्ये ‘प्रोजेक्ट त्रिनेत्र’ ला

राष्ट्रीय “Best IT Project” ट्रॉफी प्रदान!

केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. श्री. नित्यानंद राय यांच्या हस्ते

SP श्री. अर्चित चांडक (IPS) यांचा सन्मान

AI व Data Analytics आधारित या प्रकल्पामुळे

सराईत गुन्हेगारीत तब्बल ४८% घट!

Preventive & Predictive Policing चा उत्कृष्ट नमुना!

संपूर्ण अकोला पोलीस दलाचे हार्दिक अभिनंदन!

#AkolaPolice#ProjectTrinetra#BestITProject#AIPDM#MaharashtraPolice PoliceInnovation

error: Content is protected !!
Exit mobile version