Home सरकारी योजना राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या उपस्थितीत मुंबईत ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’चे...

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या उपस्थितीत मुंबईत ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’चे उद्घाटन

0
‘BRICS Friendship Cities Conclave 2026’ inaugurated in Mumbai in the presence of Governor Jishnu Dev Varma.

मुंबईत आयोजित ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६” परिषदेचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत वरळी येथे उद्घाटन झाले. परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ब्रिक्स देशांतील शहरांचे प्रतिनिधी, महापौर, नगर नियोजन तज्ज्ञ, शहरी विकास क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला.