Home महाराष्ट्र स्वप्नातील नोकरी की सायबर जाळं?

स्वप्नातील नोकरी की सायबर जाळं?

Dream job or cybercrime?

खोट्या नोकरीच्या आमिषाने भारतीय तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात सायबर स्कॅममध्ये अडकवलं जातंय. फसवणूक टाळा — पडताळणी करा!

तक्रार नोंदवा: www.mhcyber.gov.in | सायबर हेल्पलाईन: १९४५

हम बेवकूफ नहीं बनेंगे!

#MaharashtraCyber#ScamAlert#StaySafe#DigitalSafety

error: Content is protected !!
Exit mobile version