Home शेती शेतकरी बांधवांनो, आपल्या कष्टाला योग्य हमीभाव मिळवा!

शेतकरी बांधवांनो, आपल्या कष्टाला योग्य हमीभाव मिळवा!

Farmers, get a fair price for your hard work!

केंद्र शासनाच्या आधारभूत दर योजनेअंतर्गत,

नाफेडद्वारे मुंग, उडिद आणि सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीची अंतिम तारीख आता वाढवण्यात आली आहे!

थेट खरेदी केंद्रावर संपर्क साधा:

आपला माल तातडीने मोजमाप करून योजनेचा लाभ घ्या.

आपल्या शेतीमालाला योग्य दर मिळवा!

शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025

अधिक माहितीसाठी: आपल्या खरेदी केंद्राशी संपर्क साधा.

शेतकरीहितासाठी सरकारचे मोठी पाऊल !

तात्काळ नोंदणी करा आणि हमीभावाचा फायदा घ्या !

आर.एस. इंगळे,

जिल्हा पणन अधिकारी, नंदुरबार

#शेतकरीहित#नाफेडखरेदी#हमीभाव#मुदतवाढ#शेतकरीसंपन्नता

error: Content is protected !!
Exit mobile version