जगभरात साजरा होणारा नाताळ भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवन कार्याचे स्मरण देतो. नाताळ सण जगात शांतता तसेच मनामनात सामंजस्य व सद्भावना निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरेल, सर्वांना नाताळ आणि आगामी नववर्ष २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा – राज्यपाल