परवाना वेळेत नूतनीकरण करा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते!
त्वरित कृती करा आणि कायदेशीर व्यवसाय करा!
सर्व अन्न व्यवसायिकांनी संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्वरित परवाना अथवा नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सं. शि. देवरे यांनी केले आहे.