नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक 2025 जवळ येत आहे.
आपले नाव मतदार यादीत आहे का, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे!
लोकशाही बळकट करण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःचे नाव मतदार यादीत असल्याची खात्री!
#SEC_Maharashtra#MaharashtraSEC#VoterList#MunicipalElections2025#मतदारयादीत_नाव_तपासा#करमतदान
