Home आरोग्य राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम!

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम!

National Leprosy Eradication Program!

ुष्ठरोग मुक्त भारत अभियानात 2027 पर्यंत शून्य प्रसाराचे लक्ष्य!

मोफत उपचार व सेवा:

शासकीय रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये मोफत औषधोपचार

मेजर शरीराच्या जखमांसाठी ₹12,000 प्रोत्साहन अनुदान

सामान्य जखमांकरिता ₹5,000 प्रोत्साहन अनुदान

कुष्ठरोग्यांसाठी मोफत एम.सी.आर. चप्पल व पुनर्वसन सुविधा

सेवा कुठे मिळेल?

सर्व शासकीय/निमशासकीय दवाखाने व आरोग्य केंद्रे

अधिक माहितीसाठी संपर्क साधा:

जवळच्या आरोग्य सेविकांशी संपर्क साधा

हेल्पलाइन 104 वर कॉल करा

चला, नियमित औषधोपचार घेऊन कुष्ठरोग हद्दपार करूया !

#कुष्ठरोगमुक्तभारत#सर्वांसाठीआरोग्य#MahaHealth#LeprosyFreeIndia#स्वस्थभारत

error: Content is protected !!
Exit mobile version