ठिकाण: मौजे राजबर्डी, तालुका अक्राणी
आज मौजे राजबर्डी येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी श्री. आर.एम. शिंदे, मंडळ कृषी अधिकारी श्री. एन.डी. पाडवी, कृषी पर्यवेक्षक श्री. पी.यू. राजपूत, कृषी सहाय्यक श्री. प्रशांत वळवी आणि सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. एम.आर. बाविस्कर यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीच्या संकल्पना, फायदे व अंमलबजावणीबाबत सखोल मार्गदर्शन केले.
#NaturalFarming#राष्ट्रीय_नैसर्गिक_शेती#KrushiVibhagNandurbar#SustainableAgriculture#NandurbarCollector#शेतीमध्येनवसंजीवनी#AkraniAgriculture