Home आरोग्य तापाच्या प्रत्येक रुग्णाची मलेरिया संशयित म्हणून तपासणी करा

तापाच्या प्रत्येक रुग्णाची मलेरिया संशयित म्हणून तपासणी करा

0
Test every fever patient as a suspected malaria case.

निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. मलेरिया व डेंग्यू प्रतिबंधासाठी विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती आणि रुग्णांना वेळेत आरोग्य सेवेकडे पाठविणाऱ्या पुजाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय.

#Gadchiroli#MalariaFreeGadchiroli#DengueAwareness#PublicHealth#DGIPR#CMOMaharashtra

MAHARASHTRA DGIPR