Home नंदुरबार जिल्हा आज रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण लॉकडाऊन लागणार असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे...

आज रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण लॉकडाऊन लागणार असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा आणि नागरिकांची दिशाभूल करणारा आहे.

The claim on social media that a complete lockdown will be imposed from 12 midnight tonight is completely false and misleading to citizens.

व्हायरल होत असलेला लॉकडाऊनचा व्हिडिओ सध्याचा नसून मार्च २०२० मधील कोविड-१९ काळातील आहे. तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती.

#FactCheck

#DGIPRFactCheck

#NoLockDown

error: Content is protected !!
Exit mobile version