Home महाराष्ट्र श्रीवर्धन तालुक्यातील स्थानिक मत्स्य व्यावसायिकांच्या समस्या, डिझेल परतावा व जेट्टी कामांतील अडचणी...

श्रीवर्धन तालुक्यातील स्थानिक मत्स्य व्यावसायिकांच्या समस्या, डिझेल परतावा व जेट्टी कामांतील अडचणी सोडवण्यासाठी विभागाने प्राधान्य द्यावे

The department should prioritize solving the problems of local fish traders in Shrivardhan taluka, diesel refunds and difficulties in jetty work.

छोट्या बोटींद्वारे मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांच्या डिझेल कोट्याबाबत आणि ३० मे पर्यंत या बोटींद्वारे मासेमारी करण्याबाबत सकारात्मक मार्ग काढला जाईल. ड्रोनद्वारे करण्यात येत असलेल्या कारवाई बाबत कॅटेगिरी ठरविण्याबाबत ही विचार केला जाईल, असेही मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!
Exit mobile version