Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयआयटी-जेईई, नीट व सीईटी परीक्षांच्या तयारीकरिता राबविण्यात येणाऱ्या...

नंदुरबार जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयआयटी-जेईई, नीट व सीईटी परीक्षांच्या तयारीकरिता राबविण्यात येणाऱ्या प्रकाशवाटा उपक्रमांतर्गत १३३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली

1
133 students from Nandurbar district have been selected under the 'Prakashvata' initiative, which is being implemented to prepare meritorious students for the IIT-JEE, NEET, and CET examinations.

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!

पहिली गुणवत्ता यादी पाहण्यासाठी:

https://nandurbar.gov.in/en

फक्त निवड झालेल्या विद्यार्थ्यांनीच पुढील सूचना, प्रवेश प्रक्रिया व आवश्यक माहितीसाठी खालील WhatsApp समूहात सहभागी व्हावे:

https://chat.whatsapp.com/FT32eDTexSA0r7lnf2vpeJ?s=sh&p=a…

कृपया फक्त निवड झालेल्या विद्यार्थ्यांनीच समूहात सहभागी व्हावे.

तुमच्या स्वप्नांच्या प्रवासाची पहिली पायरी!

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार.