Home महाराष्ट्र राज्यात अन्न व औषध प्रशासनाची प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याविरुद्ध मोहीम सुरू असून ३०...

राज्यात अन्न व औषध प्रशासनाची प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याविरुद्ध मोहीम सुरू असून ३० व ३१ मे २०२६ या दोन दिवसात तब्बल ३२ आरोपींना अटक करण्यात आली

The Food and Drug Administration is conducting a campaign against banned gutkha and pan masala in the state and as many as 32 accused were arrested in two days on 30th and 31st May 2026.

असून, २६ आस्थापना सील व १२ लाख १६ हजार ९६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत शंका येताच नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. तक्रार करतेवेळी स्वतःचे नाव व पत्ता/संपर्क क्रमांक, भेसळ केल्या जाणाऱ्या ठिकाणाचा या आस्थापनेचा अचूक पत्ता व कोणत्या अन्नपदार्थात भेसळ केली जाते याची माहिती तक्रारीत नमूद करावी, असे आवाहन आयुक्त मुंढे यांनी केले आहे.

#FDA

error: Content is protected !!
Exit mobile version