Home टेक न्युज सायबर फसवणूक झाली का? घाबरू नका!

सायबर फसवणूक झाली का? घाबरू नका!

0
Have you fallen victim to cyber fraud? Don't panic!

⏱️ ताबडतोब 1930 वर कॉल करा.

🌐www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.

🏦 संबंधित बँक/UPI सेवा प्रदात्याला त्वरित कळवा.

📱 Transaction ID, Screenshot, Mobile Number, Link इत्यादी पुरावे जतन करा.

👮‍♂️ जवळच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा.

⚠️ लक्षात ठेवा — जितका लवकर संपर्क, तितकी मदतीची शक्यता जास्त!