ताबडतोब 1930 वर कॉल करा.
www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
संबंधित बँक/UPI सेवा प्रदात्याला त्वरित कळवा.
Transaction ID, Screenshot, Mobile Number, Link इत्यादी पुरावे जतन करा.
जवळच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा.
लक्षात ठेवा — जितका लवकर संपर्क, तितकी मदतीची शक्यता जास्त!
















