ग्रामीण महिलांना शेती, व्यवसाय व उद्योजकतेतून आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ग्रामीण महिलांना केवळ बचत गटांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना शेती, व्यवसाय आणि उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रभावी प्रयत्न राज्य शासन विविध माध्यमातून करत आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात ‘उमेद’च्या माध्यमातून सक्षणीकरणाचे हे काम ग्रामीण भागात यशस्वीपणे व्यापक स्वरुपात सुरू आहे.
आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, कृषी निविष्ठांची उपलब्धता आणि विविध व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण हाफकिन महामंडळ अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला लागणाऱ्या औषधांची निर्मिती हाफकिनमध्येच करण्यात यावी, असा प्रस्ताव तात्काळ पालिकेकडे सादर करण्याचे निर्देश उपसभापती अहिर यांनी प्रशासनाला दिले.
Follow Us:

