Home नंदुरबार 100 दिवसांचा कृती आराखडा – प्रलंबित कामकाजात गती!

100 दिवसांचा कृती आराखडा – प्रलंबित कामकाजात गती!

4
100-day action plan - Accelerate pending work!

-मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत

🌾 प्रलंबित कमी-जास्त पत्रके (क.जा.प.) प्रकरणांबाबत

नंदुरबार जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक

अपर जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

💼 बैठकीत अपर जिल्हाधिकारी यांनी

➡️ उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, नंदुरबार व नवापूर यांच्याकडील

कामकाज कालमर्यादेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

सर्व संबंधित अधिकाऱ्यांना ✅ काम पूर्णत्वासाठी सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

🔜 पुढील बैठक दि. 16 जून 2025 रोजी दुपारी १३ वाजता नियोजित आहे.

👥 उपस्थित अधिकारी –

▪️ नायब तहसिलदार – नंदुरबार, शहादा, तळोदा

▪️ उपअधीक्षक – शहादा, अक्राणी, अक्कलकुवा, तळोदा

▪️ शिरस्तेदार – भूमी अभिलेख, नंदुरबार

▪️ सहायक महसूल अधिकारी व इतर कर्मचारी

📈 प्रशासनातील पारदर्शकता, कार्यक्षमतेसाठी एक पाऊल पुढे!

🌟 “वेळेत काम, विश्वासाचा पाया!”

#100DaysActionPlan#NandurbarAdministration#राज्य_सरकार_100दिवस#कामकाज_गती#Transparency#DigitalGovernance#CollectorOfficeNandurbar