नंदुरबार जिल्ह्यात दिनांक 07 नोव्हेंबर 2025 रोजी सुधारित वेळेनुसार सकाळी 9.50 वा. “वंदे मातरम्” गीतगायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या राज्यव्यापी उपक्रमात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकाच वेळी “वंदे मातरम्” गीत सादर केले जाणार आहे. नागरिक, विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मातृभूमीप्रती अभिमान व्यक्त करण्याचा हा क्षण चला, एकत्र येऊ आणि “वंदे मातरम्” म्हणूया!
#VandeMataram150#Nandurbar#VandeMataram#PrideOfIndia#DistrictCollectorNandurbar#NandurbarAdministration#राष्ट्रीयएकता#सांघिकगायन#VandeMataramDa
















