Home नंदुरबार नंदुरबारच्या २६ महिला उद्योजक राज्यस्तरीय उद्योजकता विकास परिषद २०२५ मध्ये सहभागी होण्यासाठी...

नंदुरबारच्या २६ महिला उद्योजक राज्यस्तरीय उद्योजकता विकास परिषद २०२५ मध्ये सहभागी होण्यासाठी बेंगळुरूला रवाना !

7
26 women entrepreneurs from Nandurbar leave for Bengaluru to participate in the State Level Entrepreneurship Development Conference 2025!

जिल्हा प्रशासन, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि युथ एड फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमासाठी

जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी महिला या उद्योजकांना हिरवा झेंडा दाखवून, शुभेच्छांसह रवाना केले!

📍 परिषद स्थळ: 🏢 क्रिस्ट युनिव्हर्सिटी, बेंगळुरू, कर्नाटक

📅 दिनांक: 📆 २०,२१,२२ फेब्रुवारी २०२५

🎯 उल्लेखनीय…

🏆 यात सहभागी आहेत ५ विजेते उद्योजक

🛍️ १० उद्योजक विक्री प्रदर्शनासाठी त्यामुळे उत्पादनांना मोठी बाजारपेठ!

🚀 ११ नवीन स्टार्टअप उद्योजक ज्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांसह पुढे होईल यशस्वी वाटचाल!

💡 उद्दिष्टे:

🌍 नवीन बाजारपेठा आणि गुंतवणूक संधी शोधणे

📢 महिला व युवा उद्योजकांना राष्ट्रीय स्तरावर मंच मिळवून देणे

🤝 मार्केटिंग, ब्रँडिंग आणि नेटवर्किंगसाठी उत्तम संधी निर्माण करणे

✨ नंदुरबारच्या महिला उद्योजकांना खूप खूप शुभेच्छा! 🚀

#नंदुरबार🚀#महिला_उद्योजक💼#स्टार्टअप_यश🏆#बेंगळुरू🌍#उद्योग🔥#उद्योजकता_विकास🤝