
Meadow Agriculture यांच्या वतीने 01 ते 03 ऑगस्ट 2025 दरम्यान “Scientific Goat Farming for Sustainable Livelihood” या विषयावर आधारित 3 दिवसांचे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम Google Meet/Zoom अशा डिजिटल माध्यमांद्वारे आयोजित केला जाणार असून, संध्याकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत प्रशिक्षण सत्रे होणार आहेत.
प्रशिक्षनाचे मुख्य वैशिष्ट्ये:
शेळीपालनासंबंधी शास्त्रीय तंत्रज्ञान व आधुनिक पद्धती
अल्पभूधारक, शेतकरी, बेरोजगार तरुण/तरुणी, महिलांसाठी उपयुक्त
शाश्वत शेती व पशुसंवर्धन उपजीविकेचा मार्ग
प्रत्येक सहभागीला ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे
प्रशिक्षणाची महत्वाची माहिती:
⦁ कालावधी: 01 – 03 ऑगस्ट 2025
⦁ वेळ: दररोज संध्याकाळी 6:00 ते 8:00
⦁ ठिकाण: ऑनलाईन (Google Meet/Zoom)
⦁ नोंदणी शुल्क: ₹299/-
⦁ नोंदणीची अंतिम तारीख: 30 जुलै 2025
नोंदणी लिंक:
https://www.meadowagriculture.in/…/21-days-national…
QR कोड स्कॅन करूनही नोंदणी करता येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क:
+91 87208 95154 / 87088 86307
info@meadowagriculture.in
शेळीपालनात उद्योजकतेची संधी शोधा – आजच नोंदणी करा!
#goatfarmingtraining#meadowagriculture#sustainablelivelihoods#SheliPalankaryakram#onlinegoatfarming ##certificate#LivelihoodThroughLivestock#agrientrepreneurship ##नंदुरबार#पशुपालन_प्रशिक्षण