लांब उडी स्पर्धेत नंदुरबारची झेपच वेगळी!
मपोशि/रुपाली सारवे- भक्कम कामगिरी करत अव्वल क्रमांक पटकावत सुवर्णयशाची कमान धरली!
मपोशि/रेणुका तांबे- दमदार झेप घेत उत्कृष्ट प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकावला आहे!
दोन्ही महिला पोलीस अमलदारांनी आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि निश्चयी जिद्दीच्या बळावर
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचा मान गौरवाने अधिक उंचावला आहे! ![]()
![]()
@ShravanDathS
















