Home महाराष्ट्र ३६ वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा – २०२५

३६ वी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा – २०२५

4
36th Nashik Zonal Police Sports Competition – 2025

अभिमानाचा क्षण! 🔥

पोकॉ/विजय गावीत यांनी अप्रतिम कौशल्य आणि दमदार प्रदर्शन करत🏃‍♂️ High Jump या क्रीडा प्रकारात १६० से.मी. उंची यशस्वीरीत्या पार करून🥈 रौप्य पदकाची चमकदार कामगिरी नोंदवली! 🌟

🚔 नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे उत्तुंग प्रतिनिधित्व 🚔

त्यांची जिद्द, परिश्रम आणि स्पर्धेतील दमदार खेळ खरोखरच प्रेरणादायी! 💯

🎉 नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन व आगामी राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🎉