Home महाराष्ट्र जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान हेंकेलचे ग्लोबल सीईओ कार्स्टन नॉबेल यांची भेट घेऊन आनंद...

जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान हेंकेलचे ग्लोबल सीईओ कार्स्टन नॉबेल यांची भेट घेऊन आनंद झाला.

2
It was a pleasure to meet Henkel's Global CEO Carsten Nobel during the World Economic Forum.

भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, हेंकेलच्या आगामी योजनांची माहिती दिली. हेंकेलने हरित उत्पादने विकसित करण्यासाठी राबवलेल्या विविध शाश्वत उपक्रमांवरही आम्ही चर्चा केली. नवोन्मेष आणि संशोधन व विकास क्षेत्रातील भविष्यातील गुंतवणुकीच्या संधींबाबत त्यांनी माहिती दिली.महाराष्ट्रातील आमच्या नवोन्मेष परिसंस्थेच्या माध्यमातून जागतिक दर्जाची उत्पादने विकसित करण्यासाठी हेंकेलचे आम्ही स्वागत करतो – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

#जागतिक_आर्थिक_परिषद

#दावोस

#MahaAtDavos#WEF26

#TodayInDavos#UnstoppableMaharashtra

#MagneticMaharashtra#Davos

#Zurich#Switzerland

#WEF26#MahaAtDavos