Home महाराष्ट्र ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांचे आज...

ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांचे आज मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालय येथे दुःखद निधन झाले.

2
Veteran playback singer, Padma Vibhushan and Maharashtra Bhushan awardee Asha Bhosle sadly passed away today at Bridge Candy Hospital in Mumbai.

पार्थिवाचे उद्या, दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत कासा ग्रॅंडे को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यावेळी मान्यवरांना अंतिम दर्शन घेता येणार आहे.

त्यानंतर दुपारी ४.०० वाजता कै. भागोजी कीर हिंदू स्मशानभूमी, प. पू. जांभेकर महाराज पथ, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

#आशाभोसले