Home महाराष्ट्र वेगाने बदलणाऱ्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारिता क्षेत्रात कृत्रिमबुद्धिमत्ता तंत्रज्ञान महत्त्वाचे बदल...

वेगाने बदलणाऱ्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पत्रकारिता क्षेत्रात कृत्रिमबुद्धिमत्ता तंत्रज्ञान महत्त्वाचे बदल घडवत आहे.

0
In the era of rapidly changing information and technology, artificial intelligence technology is creating significant changes in the field of journalism.

बदलांकडे संधी म्हणून पाहत महिला पत्रकारांनी अधिक तंत्रस्नेही व्हावे. या तंत्रज्ञानाच्या उपयोगाने महिलापत्रकार पत्रकारितेच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकतात, असा विश्वास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय महिला आयोग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित ‘महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारितेवरील त्याचा परिणाम’ या विषयावर प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी संबोधित केले.

#nationalcommissionforwomen

#womaninmedia

#positivejournalism

#marathijournalism

#aiandjournalism