Home महाराष्ट्र महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवरील नऊ सदस्यांच्या निवडीकरिता २६ एप्रिल, २०२६ रोजी निवडणुकांचे आयोजन...

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेवरील नऊ सदस्यांच्या निवडीकरिता २६ एप्रिल, २०२६ रोजी निवडणुकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

0
Elections will be held on April 26, 2026, to elect nine members to the Maharashtra Medical Council.

जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणांतर्गत निवडणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हानिहाय निवडणूक केंद्र व मतदारयादी यांचा तपशील महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या www.maharashtramedicalcouncil.in या संकेतस्थळावार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/198910/

#महाराष्ट्रवैद्यकीयपरिषद