Home महाराष्ट्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राज्यपालांचे अभिवादन 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राज्यपालांचे अभिवादन 

1
Governor's greetings to Rashtrasant Tukadoji Maharaj

मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.