Home आरोग्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार घेत असलेले...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार घेत असलेले आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची भेट

0
Chief Minister Devendra Fadnavis met Andhra Pradesh Deputy Chief Minister Pawan Kalyan, who is undergoing treatment at Kokilaben Dhirubhai Ambani Hospital, today.

उजव्या खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवन कल्याण यांना लवकरात लवकर पूर्ण आराम मिळून ते बरे व्हावेत, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.