Vitthal-Rakhumai Warkari Scheme - 2026: Death of a Warkari due to an accident or mishap during the Wari pilgrimage.
मृत व्यक्तीच्या निकटच्या वारसदारास आर्थिक मदत; तसेच, अपंगत्व, इस्पितळाचा खर्च यासाठी आर्थिक मदत मिळणार.
#आषाढीवारी
#पंढरपूरवारी२०२६
#विठ्ठलरखुमाईवारकरीयोजना२०२६
#महाराष्ट्रशासन
#MahaDGIPR