
कार्यकर्तृत्व आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची झलक यातून पाहायला मिळते. त्यांच्या संपूर्ण जीवनपटाचे दर्शन होत असून आपल्या सर्वांच्या मनात त्यांच्या स्मृती कायम राहतील, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दादांच्या आठवणींना उजाळा दिला. अजितदादांवर प्रेम करणाऱ्या, त्यांना मानणाऱ्या प्रत्येकाने हे छायाचित्र प्रदर्शन आवर्जून पाहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गिरीश महाजन, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री बाबासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.















