Home सरकारी योजना गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

0
State government's significant decision for the safety of Govindas!

दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांसाठी आता ₹१० लाखांपर्यंत विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आला आहे. अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व तसेच रुग्णालयीन खर्चासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.