-मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत
प्रलंबित कमी-जास्त पत्रके (क.जा.प.) प्रकरणांबाबत
नंदुरबार जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक
अपर जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीत अपर जिल्हाधिकारी यांनी
उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, नंदुरबार व नवापूर यांच्याकडील
कामकाज कालमर्यादेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
सर्व संबंधित अधिकाऱ्यांना
काम पूर्णत्वासाठी सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
पुढील बैठक दि. 16 जून 2025 रोजी दुपारी १३ वाजता नियोजित आहे.
उपस्थित अधिकारी –
नायब तहसिलदार – नंदुरबार, शहादा, तळोदा
उपअधीक्षक – शहादा, अक्राणी, अक्कलकुवा, तळोदा
शिरस्तेदार – भूमी अभिलेख, नंदुरबार
सहायक महसूल अधिकारी व इतर कर्मचारी
प्रशासनातील पारदर्शकता, कार्यक्षमतेसाठी एक पाऊल पुढे!
“वेळेत काम, विश्वासाचा पाया!”
#100DaysActionPlan#NandurbarAdministration#राज्य_सरकार_100दिवस#कामकाज_गती#Transparency#DigitalGovernance#CollectorOfficeNandurbar
















