
या भेटीत मनरेगा अंतर्गत
स्थलांतर रोखणे
कुपोषण कमी करणे
शेल्फवर जास्तीत जास्त कामे घेणे
या मुद्द्यांवर ग्रामस्थ लाभार्थींना मार्गदर्शन करण्यात आले.
ध्वजापानी नंदादीप पाडा येथे जाऊन मनरेगा योजनेंतर्गत
श्री सुनील कागड्या पाडवी यांची फळबाग लागवड, अस्तरीकरण शेततळे व इतर कामांची
श्री भाईदास पोहल्या पटेल यांची फळबाग लागवड यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
वन विभागाच्या योजनांतर्गत
नंदादीप ध्वजापाणी येथे जास्तीत जास्त कामे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
उपस्थित मान्यवर
श्रीमती निशा नाईक, निवासी नायब तहसीलदार
सरपंच गोपी पावरा
APO श्री हितेश गिरासे
PTO श्री चंद्रकांत राठोड
वन विभागाचे कर्मचारी
ग्रामसेवक गणपत पावरा
तलाठी ए.डी. बागूल
CFR समिती अध्यक्ष डिगंबर खर्डै
वन हक्क व्यवस्थापक
तसेच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते!

#मनरेगा#जिल्हाधिकारीभेट#तळोदा#मालदा#शाश्वतविकास#ग्रामविकास#ForestRights#MGNREGA