Home नंदुरबार सायबर गुन्हे प्रतिबंध व जनजागृती अभियान राबविण्यात आले.

सायबर गुन्हे प्रतिबंध व जनजागृती अभियान राबविण्यात आले.

3
Cyber ​​crime prevention and awareness campaign was implemented.

नागरिकांना खालील प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले 👇

💠 Fake Profile फसवणूक: सोशल मीडियावर बनावट प्रोफाईलद्वारे ब्लॅकमेल किंवा पैसे उकळण्याचे प्रयत्न.

💠 UPI / QR कोड फसवणूक: पैसे मागणाऱ्या लिंक किंवा QR कोडवर कधीही क्लिक करू नका.

💠 APK फाइल स्कॅम: WhatsApp / SMS वर आलेली “Update” किंवा “App Install” फाइल उघडू नका.

💠 Loan App / Investment Fraud: झटपट पैसे किंवा जास्त नफा देणाऱ्या बनावट अॅप्सपासून सावध रहा.

⚠️ फसवणूक झाल्यास त्वरित तक्रार नोंदवा!

📞 हेल्पलाइन: 1930

🌐 वेबसाइट: www.cybercrime.gov.in

🔒 सावधगिरी हीच सायबर सुरक्षा!

📍 सायबर सेल, नंदुरबार

#CyberAwareness#MaharashtraCyber#NandurbarPolice#FakeProfile#UPIFraud#CyberSafety#StaySafeOnline#ReportCyberCrime