Home महाराष्ट्र सह्याद्री अतिथीगृह येथे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा पुढील १०० दिवसाच्या अनुषंगाने...

सह्याद्री अतिथीगृह येथे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा पुढील १०० दिवसाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.

6
Chief Minister Devendra Fadnavis reviewed the Water Supply and Sanitation Department at the Sahyadri Guest House in connection with the next 100 days.

जलजीवनमिशन या महत्वाकांक्षी योजनेत राज्याचा सहभाग अधिक असावा यासाठी योजनेची कामे मिशन मोडवर पूर्ण करून योजना संपूर्ण सोलरायझेशनवर आणावी – मुख्यमंत्री

या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.