Home महाराष्ट्र नाव मतदार यादीत आहे का? लगेच तपासा!

नाव मतदार यादीत आहे का? लगेच तपासा!

11
Is your name in the voter list? Check it now!

नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक 2025 जवळ येत आहे.

आपले नाव मतदार यादीत आहे का, हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे!

👉 mahasec.maharashtra.gov.in

👉 Voter Search वर क्लिक करा

👉 Name Wise किंवा EPIC Number Wise तपासा

लोकशाही बळकट करण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःचे नाव मतदार यादीत असल्याची खात्री!

🗳️ मतदान हेच संविधान !

#SEC_Maharashtra#MaharashtraSEC#VoterList#MunicipalElections2025#मतदारयादीत_नाव_तपासा#करमतदान