
९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचे मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
याबाबतची जाहिरात १२ ऑक्टोबर २०२५ रोजी, तर शुद्धिपत्रक ७ डिसेंबर २०२५ रोजी जारी करण्यात आले होते. तांत्रिक कारणास्तव सैनिक कल्याण विभागाचे संकेतस्थळ २६ डिसेंबर २०२५ पासून निष्क्रीय झाल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे.
उमेदवारांनी https://cdn3.digialm.com/…/confi…/32786/96173/Index.html Web Link चा वापर करून ऑनलाईन अर्ज भरावा.















