Home महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चामोर्शी तालुक्यातील (जि. गडचिरोली) शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने रामगिरी निवासस्थान...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चामोर्शी तालुक्यातील (जि. गडचिरोली) शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने रामगिरी निवासस्थान येथे भेट घेतली.

0
A delegation of farmers from Chamorshi taluka (Gadchiroli district) met Chief Minister Devendra Fadnavis at his Ramgiri residence.

चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित उद्योगासाठी जमीन संपादन करताना शेतकऱ्यांचे हित अबाधित ठेवले जाईल. कोणत्याही परिस्थितीत जबरदस्ती केली जाणार नाही व संबंधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योग्य मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.