Home शहादा एक कवडसा वनहक्कांसाठी …!

एक कवडसा वनहक्कांसाठी …!

2
A Kavadsa for forest rights...!

आज #शहादा टाऊन हॉलमध्ये अनुसूचित जाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम २००६ अंतर्गत वन हक्क दाव्यांच्या सुनावणीचे कामकाज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या संपन्न झाले. ✨

👥 सुनावणीस उपविभागीय महसूल अधिकारी सुभाष दळवी, तहसिलदार दीपक गिरासे, तसेच आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांची उपस्थिती लाभली.

💼 मोठ्या संख्येने दावेदारांनी या ऐतिहासिक प्रक्रियेत सहभाग नोंदवला. 🙌

🟢 वनहक्क ही फक्त प्रक्रिया नाही, तर आदिवासी बांधवांच्या हक्कांचा सन्मान आहे. 🌍

#वनहक्क🌲#AdiwasiSamaj🌾#ForestRights🌿#EmpoweringCommunities💪#Nandurbar🏞️#GovernmentInitiative🏛️#Sustainability🌱